आयपीएल गाजवून दक्षिण आफ्रिका गाजवण्यासाठी ऋतुराज सज्ज दुखापतीतून सावरुन सिराज सरावासाठी मैदानात युवा अष्टपैलू व्यंकटेश अय्यरकडे अनेकाचं लक्ष नवदीप सैनी यशस्वी पुनरागमन करणार? सूर्यकुमार यादवला संघात स्थान मिळणार का? श्रेयस अय्यरचा चौथ्या क्रमांकासाठी विचार अनुभवी आर. आश्विन अंतिम संघात? जसप्रीत बुमराहकडे मोठी जबाबदारी शिखर धवन सलामीवीराच्या भूमिकेत पुन्हा सज्ज किंग कोहलीच्या शतकाची सर्वांना प्रतिक्षा