बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' सिनेमा 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित

बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमारने त्याच्या नव्या सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे.



'बच्चन पांडे' असे या सिनेमाचे नाव आहे. 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

अक्षयने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे.



'बच्चन पांडे' या सिनेमाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले असून अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस आणि कृती सेनन या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.