टी-20 विश्वचषकात पराभवानंतर पुन्हा एकदा टीम इंडिया मैदानात



टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान



भारत न्यूझीलंड दौऱ्यावर तीन टी20 आणि तीन वन डे सामने खेळणार आहे.



यातील पहिला सामना उद्या अर्थात 18 नोव्हेंबरला पार पडणार आहे.



या सामन्यासाठी टीम इंडिया न्यूझीलंडला पोहोचली आहे.



तिथे संघाचा सध्या कसून सराव सुरु आहे.



बीसीसीआयनं खेळाडूंचे सरावादरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.



भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 13 दिवसांत 6 सामने खेळले जातील.



यावेळी भारतीय संघात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.



तसंच काही खेळाडू संघात पुनरागमनही करत आहेत.