टी-20 विश्वचषकानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात न्यूझीलंडविरुद्ध भारत मर्यादीत षटकांचे सामने खेळणार भारताचं नेतृत्त्व हार्दिक पांड्या याच्याकडे असणार आहे. तर न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन हाच असेल. पहिला सामना वेलिंग्टनच्या मैदानावर रंगणार त्याठिकाणीच खास फोटो शूट एका खास सायकलमध्ये बसले हार्दिक आणि केन मालिकेत आधी स्पर्धेत आधी 3 टी20 सामने खेळवले जातील. त्यानंतर 3 वन डे सामने होणार आहेत. सामने दोन्ही संघासाठी आयसीसी रँकिंगसाठी महत्त्वाचे टीम इंडियाने सराव करण्यासही सुरुवात केली आहे. या मालिकेत युवा खेळाडूंना नक्कीच संधी मिळू शकते.