आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार निर्णायक सामना तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना दोघांनी एक-एक सामना जिंकल्याने आजची मॅच निर्णायक सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार सामन्यापूर्वी भारताचा कसून सराव सुरु कोचिंग स्टाफने घेतली प्रॅक्टिस बीसीसीआयनं पोस्ट केले सर्व फोटो आजचा सामना नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर एक रंगतदार सामना पाहायला मिळू शकतो भारती सलामीवीरांवर असेल सर्वाचं लक्ष्य