23 जानेवारी रोजी केएल-अथिया अडकले लग्नबंधनात



आता समोर आले संगीत सोहळ्यातील फोटो



केएल अथिया डान्समध्ये व्यस्त



सोबत कुटुंबीयही फोटोंमध्ये



राहुलने शेअरल केले फोटो



23 जानेवारी 2023 कॅप्शन देत राहुलनं केले पोस्ट



यावरुन लग्नाच्या एकदिवस आधीचे फोटो असल्याचं कळून येत आहे.



याआधी लग्नाचे आणि हळदीचे फोटोही झाले होते व्हायरल



केवळ निवडक100 लोकांच्या उपस्थितीत पार पडला विवाहसोहळा



लवकरच होणर आहे ग्रँड रिसेप्शन