स्टार क्रिकेटर विराट कोहलीचं देवदर्शन



ऋषीकेश मंदिरात पोहोचला देवदर्शनासाठी



सोबत पत्नी अनुष्काही उपस्थित



दोघांनी संपूर्ण मंदिराची फेरी मारत साधु-संतांचाा घेतला आशिर्वाद



कोहलीचे ऋषीकेश मंदिरातील फोटो आणि व्हिडीओ होत आहेत व्हायरल



विराटनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेपूर्वी हे दर्शन घेतलं आहे.



मंदिरात नेहमीप्रमाणे बरेच भाविक आले असून काही जणांनी विराटसोबत फोटो देखील क्लिक केले.



आता दर्शन घेतल्यानंतर विराट आणखी दमदार फॉर्मात परतणार असे मजेशीर कमेंट्स नेटकरी व्हायरल करत आहेत.



विराट सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो.



आता त्याच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष्य आहे.