आजपासून भारत-न्यूझीलंड टी20 मालिका होणार सुरु रांचीच्या जेएससीए मैदानात पहिला टी20 सामना खेळाडूंनी सामन्यापूर्वी रांची येथे केला कसून सराव गोलंदाजांनी मैदानावर गाळला घाम तर फलंदाजांची नेटमध्ये तुफान फटकेबाजी बीसीसीआयनं केले फोटो पोस्ट कोच राहुल द्रविडची खेळाडूंना खास शिकवणी भारताचं टी20 मध्ये न्यूझीलंडवर वर्चस्व 22 पैकी 12 सामन्यात भारत विजयी तर 9 सामने न्यूझीलंडच्या बाजूने आणि एक बरोबरीत