भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेला होणार सुरुवात



पहिला सामना नागपुरात 9 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार



सामन्यासाठी भारतीय संघाची जोरदार तयारी सुरू



रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया करतेय सराव



विशेष गोष्ट म्हणजे संघाच्या कॅम्पमध्ये एकूण 10 फिरकीपटू आहेत.



बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांसाठीच भारताने संघ घोषित केला आहे.



यामध्ये रवींद्र जाडेजा पुनरागमन करताना दिसत आहे.



बॉर्डर-गावस्कर ही मालिका भारतासाठी जिंकण WTC च्या दृष्टीनं महत्त्वाचं



सध्या भारतीय संघ दमदार फॉर्मात आहे.



मर्यादीत षटकांच्या मालिकेत न्यूझीलंड आणि श्रीलंकेला भारतानं दिली मात