भारतानं तिसऱ्या टी20 सामन्यात मिळवला मोठा विजय



टी20 क्रिकेटमध्ये 168 धावांच्या मोठ्या फरकानं भारत विजयी



आधी 234 धावा भारतानं स्कोरबोर्डवर लावल्या.



त्यानंतर गोलंदाजीत 66 धावांवर न्यूझीलंडला सर्वबाद करत सामना जिंकला



या विजयासह मालिकाही भारतानं 2-1 जिंकली



भारताकडून शुभमननं नाबाद 126 धावांची मोठी खेळी केली.



तर गोलंदाजीत हार्दिकनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.



मालिकेतील दुसरा सामना भारतानं 6 विकेट्सनी जिंकला होता.



आजच्या विजयामुळं मालिका जिंकत आपली विजयी साखळी भारतानं कायम ठेवली



आता भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी खेळण्यासाठी मैदानात उतरेल