पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीन आफ्रिदीने माजी कप्तान शाहिद आफ्रिदीच्या मुलीसोबत लग्नबंधनात अडकला आहे.

3 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि

शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा याचा निकाह कराची येथे मोठ्या धूमधडाक्यात पार पडला

त्यामुळे शाहीन आफ्रिदी आता पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीचा जावई झाला आहे

या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी शुक्रवारी विवाहबंधनात अडकला आहे

त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशासोबत लग्न केलं आहे

कराची शहरात निकाह सोहळा पार पडला

कराची शहरात निकाह सोहळा पार पडला

शाहीन आणि अंशाचा साखरपुडा दोन वर्षाआधीच झाला होता