आशिया चषकातील भारताचं आव्हान संपुष्टात अफगाणिस्तानचा पराभवानंतर भारताचं आव्हान संपुष्टात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एक विकेटनं केला पराभव सुपर 4 मध्ये भारताचा दोन पराभव पाकिस्तान आणि श्रीलंकेनं भारताला हरवलं. भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो दिग्गज फलंदाजांचा फ्लॉप शो गोलंदाजीही कमकुवत दिनेश कार्तिकला न खेळवण्यावर प्रश्नचिन्ह रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात