रोहित शर्मानं 72 धावांची विस्फोटक फलंदाजी केली रोहित शर्मानं अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. रोहित शर्मानं विस्फोटक फलंदाजी करताना षटकारांचा विक्रम मोडीत काढला प्रथम फलंदाजी करताना सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजात रोहित शर्मा पहिल्या स्थानावर पोहचलाय. मार्टिन गप्टिलचा विक्रम मोडीत काढलाय. रोहित शर्माच्या नावावर प्रथम फलंदाजी करताना 102 षटकाराची नोंद रोहित शर्मानं पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचाही विक्रम मोडीत काढला रोहित शर्मा आशिया चषकात सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरलाय. रोहित शर्मानं आशिया चषकामध्ये 27 षटकार लगावले आहेत. शाहिद आफ्रिदीच्या नावावर 26 षटकाराची नोंद आहे.