16 ऑक्टोबरपासून T20 विश्वचषक स्पर्धेला होत आहे सुरुवात ऑस्ट्रेलियाच्या भूमीत सुरु होणार आहे स्पर्धा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्मा सज्ज विराट कोहलीकडे असेल अनेकांचे लक्ष अंतिम 11 मध्ये कोणाकोणाला संधी मिळणार हेही पाहणं औत्सुक्याचं खेळाडूंसह प्रशिक्षक आणि सपोर्टींग स्टाफही रवाना खेळाडूंनीही आपआपल्या सोशल मीडियावर यावेळीचे फोटो केले शेअर भारताने नुकतच दक्षिण आफ्रिका संघाला टी20 मालिकेत 2-1 ने दिली मात दक्षिण आफ्रिकेपूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाला 2-1 नेच टी20 मालिकेत नमवलं.