एकेकाळी इटलीमध्ये मशीन कामगार म्हणून काम करत असलेला खाबी लेम आज कोटींच्या घरात पैसे कमावतोय

खाबी लेम हे सेनेगलचा स्थलांतरित आहेत

2001 मध्ये तो आपल्या पालकांसह सेनेगलची राजधानी डकार येथून इटलीतील ट्यूरिन येथे गेला

तो चिवासो, ट्यूरिन येथे राहतो

घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने कारखान्यात मशिन कामगार म्हणून काम करायला सुरुवात केली

मात्र, महामारीच्या काळात त्याची कंपनी बंद पडली

याच दरम्यान, त्याने टिकटॉकवर व्हिडीओ बनवायला सुरुवात केली

हळूहळू त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आणि तो टिकटॉकचा स्टार झाला

अशा स्थितीत खाबी लेमची एकाच पोस्टची कमाई इतकी आहे

तो देशातील क्रिकेटर आणि सुपरस्टारलाही मागे टाकताना दिसतोय.