इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लंडनमध्ये फक्त युरोपातून नव्हे तर जगभरातून जनसागर लोटलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही
जगभरातून जनसागर लोटला
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झालं.
त्यानंतर त्यांचं पार्थिव वेस्टमिन्स्टर हॉल येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.
यादरम्यान त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जगभरातील विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, प्रतिनिधी लंडनला पोहोचले
रविवारीच महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंतिम दर्शनासाठी लाखो लोक जमले होते
मीडिया रिपोर्टनुसार, महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्यदर्शनासाठी आठ किलोमीटरहून अधिक लांब रांग लागली
राणी एलिझाबेथ यांना अखेरचा निरोप
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला शेकडो राष्ट्रप्रमुख उपस्थित