भारतात बिअरवर सर्वाधिक कर लावण्यात येतो.



हा कर अमेरिका, कॅनडाच्या तुलनेत दुप्पट आहे.



जर्मनीत भारताच्या तुलनेत अतिशय कमी कर आकारला जातो.



तेलंगणामध्ये बिअरवर 70 टक्के कर वसूल केला जातो.



दिल्लीत 69 टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये 67 टक्के आकारला जातो.



महाराष्ट्रात बिअरवर 65 टक्के कर आकारणी होते.



राजस्थानमध्ये बिअरवर 63 टक्के कर लावण्यात येतो.



महाराष्ट्रात बिअरच्या किंमती अधिक असल्याने खप कमी झाला आहे.



सरकारने बिअरचा खप वाढवण्यासाठी समिती नियुक्त केली आहे.