सोने चांदीच्या दरात वाढ लग्नाचा हंगाम सुरु होताच दरात वाढ सोने 61,000 च्या वर चांदी 73,000 रुपयांच्या वर सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ सोन्याच्या दरात कालच्या तुलनेत 78 रुपयांची वाढ सध्या सोने 61,150 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीच्या दरात वाढ लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ