पेट्रोलच्या दरात घसरण होणार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप पेट्रोलचे दर कमी होणार राजस्थानमध्ये पेट्रोल किमान 11.80 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केला विश्वास पेट्रोलचे दर कमी करुन भाजप सरकार देणार सर्वसामान्यांना दिलासा 25 नोव्हेंबरला राजस्थानमध्ये होणार मतदान राजस्थानमध्ये पेट्रोलच्या दरात घसरण होणार राजस्थानमध्ये पेट्रोलची किंमत देशात सर्वाधिक आहे संपूर्ण देशात पेट्रोलचा सरासरी दर 96.72 रुपये प्रति लिटर