दिवाळीच्या सणानंतर लग्नाचा हंगाम सुरु

देशात लग्नाच्या हंगामात अब्जावधी रुपयांचा व्यवसाय

भारतात लग्नाच्या हंगामात 4.25 लाख कोटी रुपये खर्च होतात

दिवाळीनंतर फक्त 23 दिवसांचा लग्नाचा सीझन

देशात प्रत्येक सेकंदाला 21.37 लाख रुपये खर्च होणार

देशात 35 लाखांहून अधिक विवाह होणार

देशात सोन्याची वार्षिक मागणी सुमारे 800 टन

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक असलेला देश

वाढत्या किंमतीचा खरेदीवर परिणाम होणार नाही