दररोजची 100 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला करोडपती करू शकते.



गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या रक्कमेची आवश्यकता नाही.



छोट्या रक्कमेतून मोठा फंड तयार करू शकता.



दररोज 100 रुपये म्हणजे महिन्याला 3000 रुपये म्युच्युअल फंडमध्ये SIP मध्ये गुंतवू शकता.



या SIP मध्ये 30 वर्ष गुंतवणूक करू शकता.



30 वर्षासाठी तुम्ही 10 लाख 80 हजार गुंतवणार



यावर 12 टक्के परताव्यासह 1 कोटी 5 लाख 89 हजार 741 रुपये मिळतील.



या पद्धतीने 21 वर्ष गुंतवणूक केल्यास तुमची एकूण गुंतवणूक 7 लाख 56 हजार रुपये होईल.



यामध्ये 20 टक्क्यांच्या परताव्यासह एक कोटी 16 लाख, पाच हजार 388 रुपये मिळतील.



म्युच्युअल फंड अनेकदा 20 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.



म्युच्युअल फंडमध्ये कम्पाउंडिंगचा चांगला फायदा मिळतो.



कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.