Tata Motors ने आपली नवी छोटी एसयूव्ही Tata Punch लॉन्च करण्यात आली आहे

कंपनीनं दावा केलाय की, ही देशातील पहिली सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे.

या कारचा लूक हॅचबॅक असला तरी, सर्व फिचर्स एसयूव्हीचे आहेत

Tata Punch मध्ये एसयूव्ही कारच्या 4 मुख्य फिचर्सचा समावेश आहे.

याचा ग्राउंड क्लियरन्स उंच, कमांडिंग ड्राइव्ह पोझिशन, प्रवाशांसाठी उत्तम स्पेस आणि दमदार फिचर्स आहेत.

यामध्ये 16 इंचाचा डायमंड कट व्हिल आहेत.

Tata Punch कारची केबिन स्पेशियस आहे. मागच्या सीटवर 3 जण व्यवस्थित बसू शकतात.

कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मोड आहे.