सिल्वर आफटफिटमध्ये मलायका अत्यंत सुंदर दिसतेय. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपले लूक्स आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. मलायका आपले लूक्स आणि स्टाइलमुळं नेहमीच चर्चेत असते. मलाइकाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. मलायकानं हेव्ही मेकअप केला आहे. मेटॅलिक ड्रेसमध्ये मलायका अरोराच्या अदा