आई तुळजा भवानीच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक तुळजापुरात दाखल

भक्तांच्या गर्दीने तुळजापूर नगरी फुलून गेली आहे.

घटस्थापनेचे औचित्य साधून राज्य शासनाने मंदिर खुले करण्याचा निर्णय घेतलाय.

मोठ्या प्रमाणावर भाविक तुळजापुरात आले आहेत