देशात गेल्या 24 तासात 18833 नवे कोरोनाबाधित महाराष्ट्रात 2401 नवे कोरोनाबाधित गेल्या 24 तासात 24770 जण कोरोनामुक्त कोरोनामुक्त होण्याचा दर 97.94% महाराष्ट्राचा कोरोना मुक्तीचा दर 97.32 टक्के देशातील सक्रिय कोरोना रुग्ण 2.46 लाख आतापर्यंत 92.17 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले राज्यातील सक्रिय कोरोना रुग्ण 33,159