तब्बल दोन वर्षानंतर मुंबईत टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात



टाटा मॅरेथॉन स्पर्धेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद



मोठ्या उत्साहात टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात



आज पहाटे 5 वाजून 15 मिनीटांनी टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरूवात झाली आहे.



या मॅरेथॉनला नागरिकांचा मोठा सहभाग असल्याचे पाहायला मिळत आहे.



या मॅरेथॉनला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.







स्पर्धेला नागरिकांना मोठा प्रतिसाद



ढोल ताशांच्या गजरात स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचं स्वागत



मॅरेथॉन स्पर्धेसाठी वाहतुकीत काही बदल