उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस सध्या 'आज मैंने मूड बना लिया है' या गाण्यामुळे चर्चेत आहे.

अशातच आता त्यांनी सोशल मीडियावर या गाण्यावर हुकअप स्टेप करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

अमृता फडणवीस यांनी 'आज मैंने मूड बना लिया है' या गाण्यावर हुकअप स्टेप करतानाचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना एक आवाहन केलं आहे.

त्यांनी चाहत्यांना या गाण्यावर रिल बनवण्याचं आवाहन केलं आहे.

तसेच रिल बनवल्यानंतर गाण्याचे हॅशटॅग वापरुन व्हिडीओ अपलोड करण्यास सांगितलं आहे.

अमृता फडणवीस यांच्या व्हिडीओवर आपल्या जे आवडतं ते करत राहावं...

जगाचा विचार करू नये हे आम्ही तुमच्याकडून शिकलो आहे

डान्स रिल वगैरे करण्यासारखा प्रकार देवेंद्र फडमवीस यांच्या पत्नीकडून अपेक्षित नाही

अमृता जोमात देवेंद्र कोमात, संगीतक्षेत्रात प्रगती केल्यानंतर आता मामी डान्सकडे वळाल्या

अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.