टाटा मोटर्सने नेक्सन, हॅरियर, सफारीचे जेट एडिशन लॉन्च केले.


टाटाच्या जेट एडिशन एसयूव्हीला प्रीमियम फील दतो.


यात नवीन फीचर्स आणि उपकरणे जोडली गेली आहेत.


नेक्सन जेट एडिशन 12.13 लाख रुपये आहे.


हॅरियर 20.90 लाख रुपये.


सफारी 21.35 लाख रुपये या किमतीत उपलब्ध आहे.