Bajaj CT125X भारतात लॉन्च.


याची किंमत 71,354 रुपये आहे.


ही बाईक तीन रंगात लॉन्च करण्यात आली.


CT125X चे डिझाइन CT110X सारखेच आहे.


CT125X मध्ये125 cc DTS-i, एअर-कूल्ड इंजिन आहे.


हे इंजिन 10 bhp पॉवर आणि 11 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते.