Pure EV ने नवीन इलेक्ट्रिक बाईक ETRYST 350 लॉन्च केली.


ही कंपनीची पहिली बाईक आहे.


याची किंमत 154,999 रुपये इतकी ठेवली आहे.


जी 140 किमीच्या रेंजसह येते.


कंपनीने ही बाईक भारतात विकसित केली आहे.


कंपनीने देशभरातील डीलरशिपमध्ये याची विक्री सुरू केली.