JeetX इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च.


या स्कूटरची प्रारंभिक किंमत 99,999 रुपये आहे.


ही ARAI प्रमाणित हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे.


या स्कूटरचा वेग 70 किमी प्रतितास आहे.


JeetX180 इको मोडमध्ये 200 किमी रेंज देणार.


स्पोर्ट्स मोडमध्ये सुमारे 180 किमीची रेंज देणार.