मर्सिडीज एमजी ईक्यूएस इलेक्ट्रिक कार लॉन्च.


कंपनीने ही कार एकच प्रकारात सादर केली आहे.


याची किंमत कंपनीने 2.45 कोटी आहे.


भारतात कंपनीची ही दुसरी इलेक्ट्रिक कार आहे.


ही कंपनीची EQS ची फ्लॅगशिप लक्झरी सेडान आहे.


ही कार नवीन EQ प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.