टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक कारमध्ये लागली आहे. ही कार आहे TATA Nexon. या कारने अचानक पेट घेतला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. कंपनीही करत आहे तपास.