अवनीत कौर ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.



अवनीत कौर सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.



अवनीत कौरने नुकतेच आपले नवीन फोटोशूट शेअर केले आहेत.



अवनीत कौरने समुद्र किनाऱ्यावर फोटोशूट केले आहे.



या फोटोत अवनीतचा सिजलिंग लूक दिसत आहे.



या फोटोंवर चाहत्यांच्या लाइक्सचा वर्षाव होत आहे.



अवनीतच्या अदांनी चाहते घायाळ झाले आहेत.



अवनीत ही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे ग्लॅमरस आणि सिजलिंग फोटो अपलोड करते.



अवनीत कौरने आपल्या करियरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती.



आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास अवनीत सज्ज आहे.



'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटातून पदार्पण करणार असून नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत ती झळकणार आहे.



अवनीत कौर सध्या फक्त 20 वर्षांची आहे. मात्र, लहान वयात तिने चांगलं यश मिळवलं आहे.