अभिनेत्री जन्नत जुबैर ही आपले नव-नवीन फोटो आणि व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच तीने काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. जन्नतने व्हाईट वन पीस ड्रेसमध्ये आणि नी लेंथ बूट्समधील काही फोटो शेअर केले आहेत. हेलिकॉप्टरच्या समोर जन्नतेने अनेक पोझ दिल्या आहेत. अशा लूकमधील तीन फोटो जन्नते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जन्नतचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. चाहत्यांकडून जन्नत्या फोटोंवर कमेंक्ट्सचा वर्षाव होत आहे. जन्नत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर जन्नतचे लोखो फॉलोअर्स आहेत. आगामी खतरों के खिलाडी 12 मध्ये जन्नत दिसणार आहे.