टाटा मोटर्सने तीन पिकअप ट्र्क केले लॉन्च.


योधा 2.0, इंट्रा V20 CNG आणि इंट्रा V50 ही 3 व्यावसायिक वाहने लॉन्च.


यापैकी टाटा योधा 2.0 हा हार्ड कोअर पिकअप ट्रक आहे.


तर इतर दोन मॉडेल हलकी व्यावसायिक वाहने आहेत.


टाटा योधा 2.0 हा सर्वातआरामदायी पिकअप ट्रक आहे.


हे ट्र्क व्हर्जन 2.0 (टू पॉइंट O) म्हणून येत आहे.