Maruti Grand Vitara भारतात लॉन्च. लॉन्च होण्याआधीच याच्या 55 हजार युनिट्सची बुक. ही कार कंपनीची फ्लॅगशिप कार आहे. यात 4-व्हील ड्राइव्ह (4WD) प्रणाली मिळणार. माईल्ड आणि स्ट्रॉंग अशा हायब्रीड इंजिन पर्याय मिळणार. याची बुकिंग आहे सुरु.