केटीएम भारतात आपल्या दोन नवीन स्पेशल एडिशन बाईक लॉन्च केल्या.


या बाईक आहेत RC390 आणि RC200.


याची KTM RC रेंजसह विक्री केली जाणार आहे.


RC 200 GP ची किंमत 2,14,688 रुपये


KTM RC390 GP ची किंमत 3,16,070 रुपये

या दोन्ही बाईक MotoGP रेसिंग बाईकपासून प्रेरित आहेत.