अभिनेत्री तारा सुतारियाचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.



या फोटोंमध्ये तारा सुतारिया ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये दिसत आहे.



तारा सुतारियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिचे हे फोटो शेअर केले.



या फोटोंमध्ये तारा सुतारिया गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान करताना दिसत आहे.



या ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये ताराचा लूक खूपच अप्रतिम दिसत आहे.



ताराचे हे फोटो लॅक्मे फॅशन वीक दरम्यान काढण्यात आले होते.



जिथे ताराने या ड्रेसमध्ये रॅम्प वॉक देखील केला होता.