बॉलीवूड अभिनेत्री अलाया फर्निचरवाला सोशल मीडियावरील तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत असते. अलाया फर्निचरवाला तिचे खूप बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. अलिकडेच अलायाने तिचे ग्लॅमरस स्टाईलमधील फोटो शेअर केले आहेत. अलायाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अलायाची अतिशय बोल्ड स्टाईल दिसली. चाहत्यांना देखील अलायाचे हे फोटो खूप आवडले आहेत. अलायाने बेडवर आणि बेडशेजारी विविध पोझ देत हे फोटोशूट केले आहे. अलायाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अलायाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अलाया खूपच सुंदर दिसत आहे.