सोशल मिडियावर सुपर अ‍ॅक्टिव्ह अशी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे ‘अमृता खानविलकर’.



‘नटरंग’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या सिनेमांतून संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम अमृताने मिळवलंय.



मराठी चित्रपटांसह हिंदी सिनेमा त्याचसोबत हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील अमृताने उत्तम काम केले आहे.



मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.



अमृताने ताकदीने प्रत्येक भूमिका अगदी मनापासून आणि मेहनतीने पडद्यावर साकारल्या आहेत.



केवळ सिनेमेच नाही तर हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील अमृताने उत्तम काम केले आहे.



ती नेहमीच आपल्या बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांना घायाळ कारत असते.