मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच, सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.



अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे.



सोनाली सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.



आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते.



सध्या सोनाली तिच्या नव्या फोटोशूटमुळं चर्चेत आहे.



काळ्या रंगाच्या ड्रेसवर तिने खूपच हॉट अशी पोज दिली आहे.



फोटोंमधून सोनालीनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.