अभिनेत्री तारा सुतारियानं काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत



ताराच्या सौंदर्यावर चाहते चांगलेच घायाळ आहेत



तारा सुतारिया लवकरच 'हिरोपंती 2' चित्रपटामध्ये झळकणार आहे



तारा सध्या 'हिरोपंती 2' चित्रपटाचं प्रमोशन करताना पाहायला मिळत आहे



'हिरोपंती 2' चित्रपट 29 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे



तारा सुतारिया फार कमी वेळात चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली आहे



ताराच्या प्रत्येक फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात



ताराने आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे



तारा तिच्या स्टायलिश अंदाजासाठीही ओळखली जाते