प्रसिद्ध क्रिकेटर युझवेंद्र चहलच्या पत्नी सोशल मीडियावर तुफान सक्रिय असते.

ती पतीसोबत रिल्ससोबत नवनवीन फोटोशूटही करत असते.

यंदा ती रपतीचा संघ राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करताना दिसत आहे.

ती कायम मैदानात हजेरी लावत असते.

ती कायमच मैदानातील फोटो पोस्ट करते.

पेशाने कोरियोग्राफर असणारी धनश्री सोशल मीडियावर फेमस

नुकतच तिने कारमध्ये एक फोटोशूट केलं होतं.

आता एका अप्रतिम बोटीवर समुद्रात तिने फोटोज काढले आहेत.

हे फोटोज तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स मोठ्या प्रमाणात धनश्रीचे फॅन्स करत आहेत.