अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने मालदीवमध्ये एका ब्रँडसाठी फोटोशूट केलं आहे



या नव्या फोटोशूटमध्ये सोनाक्षीचं घायाळ करणारं सौंदर्य पाहायला मिळत आहे



मालदीवच्या निसर्गाचं दर्शनही सोनक्षीच्या फोटोंमध्ये होत आहे



सोनाक्षीने टेड्रीशनल आणि इंडो-वेस्टर्न असे लूक या फोटोशूटसाठी ट्राय केले आहेत



प्रत्येक लूकमध्ये सोनाक्षी तितकीचं ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे



याआधी सोनक्षीने मालदीवमधील सुट्ट्यांतील फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत



सोनाक्षीने मालदीवच्या सुट्ट्यांची प्रत्येक अपडेट चाहत्यांनी दिली



मालदीवमध्ये सोनाक्षीने स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेतला



सोनाक्षीने स्कूबा डायव्हिंगचा व्हिडीओही इंस्टाग्रामवर शेअर केला होता