बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या मालदीवमध्ये सुट्टी एंजॉय करत आहे तमन्नाने मालदीवमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. तमन्नाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती मालदीवमध्ये आईस्क्रीम विकताना दिसत आहे. तमन्नाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने फुलांच्या टी-शर्टवर ब्लू डेनिम परिधान केली आहे. तमन्नाच्या मालदीवमधील फोटोमध्ये तिने कानात छोटे झुमके घातले आहेत. तमन्नाच्या या फोटोला चाहत्यांकडून लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तमन्ना मालदीव बेटावर सायकलवर बसून आईस्क्रीम विकताना दिसत आहे.