मुंबई कालपासून 30 हून कमी नवे कोरोनाबाधित आढळत आहे. मुंबईत आज 27 नवे बाधित समोर आले असताना शनिवारी ही संख्या 29 होती. मुंबईत आज 54 जण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. मुंबईत सद्यस्थितीला 298 सक्रीय रुग्ण आहेत. राज्याचा विचार करता नवे 113 रुग्ण आढळले आहेत. मागील 24 तासांत राज्यात 283 रुग्णांची कोरोनावर मात देशातही रुग्णांची संख्या आटोक्यात रुग्णसंख्या कमी होत असली तरी काळजी घेणं महत्त्वाचं आहे.