सब्जाच्या बियांमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिडसह खनिजे देखील आढळतात.



सब्जाच्या बिया खाल्ल्याने वजन कमी होण्यास खूप मदत होते.



सब्जाच्या बिया खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.



सब्जाच्या बिया हृदयासाठी खूप फायदेशीर आहेत.



सब्जाच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे रक्तदाब सामान्य राहतो.



सब्जाच्या बियांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते, हृदयविकाराचा धोका कमी होतो.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.