सुश्मिता सेनचे रेस्टॉरंट असून दुबईत ज्वेलरी शो रुमदेखील आहे



सनी लिओनीचे स्वत:चे एक कॉस्मॅटिक ब्रॅण्ड आहे. त्याशिवाय प्रोडक्शन हाऊसही आहे.



शिल्पा शेट्टीचे स्वत: चे रेस्टोरंट आहे. त्याशिवाय युट्युब चॅनेल चालवते



प्रियंका चोप्राच्या मालकीचे न्यूयॉर्कमध्ये रेस्टॉरंट



मलाइका अरोराचे स्वत: चा योग स्टुडिओ आहे.



कॅटरीना कैफ ही 'नायका ब्युटी'शी संबंधित आहे



जुही चावलाकडे IPL टीम कोलकाता नाइट राइयर्डची मालकी



दीपिका पदुकोणचा स्वत: चा 'ऑल अबाउट यू' हा कपड्यांचा ब्रॅण्ड