अभिनेत्री तमन्ना भाटियाने नुकेचे फोटोशूट केले आहे. आपल्या स्टाईलीश लूकने तमन्ना चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. पिंक ड्रेसमध्ये तमन्नाने बॉसी लूक दाखवला आहे. तमन्नाने बॉसी लुकसह बेली हील्स घातल्या आहेत. या फोटोशूटसाठी तमन्नाने केस मोकळे सोडले असून सौम्य मेकअप केलाय. तमन्नाच्या या लूकवर चाहते लाईक्स आणि कमेट्सचा वर्षाव करत आहेत. आजकाल तमन्ना तिच्या बॉसी लूकने इंटरनेटवर अधिराज्य गाजवत आहे. चाहते देखील तमन्नाचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. तमन्ना सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. या फोटोंमध्ये तमन्ना खूपच सुंदर